मिलिंदनं पोस्ट केला पत्नीचा बिकनीतला फोटो

फिटनेसmilind soman wifeमुळं तरुणांचा आयकॉन बनलेला प्रसिद्ध मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण याला सध्या ट्रोलर्सनी लक्ष्य केलंय. निमित्त ठरलंय त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलेला पत्नीसोबतचा फोटो. मिलिंदनं त्याच्या बायकोचा बिकिनीतील फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत असून त्याबरोबर मिलिंदवर टीकेचा भडिमारही होतोय.

मिलिंद आणि अंकिता सध्या हवाई येथे हनिमूनसाठी गेले आहेत. मिलिंदनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला फोटो तिथलाच आहे. हा मिलिंदच्या काही चाहत्यांना आवडला. मात्र, बहुतेकांनी या फोटोवरून मिलिंदला सुनावलं आहे. त्या दोघांच्या वयातील अंतरावरूनही मिलिंदला डिवचलं आहे. मिलिंदनं मात्र या साऱ्याकडं दुर्लक्ष केलं आहे.

One thought on “मिलिंदनं पोस्ट केला पत्नीचा बिकनीतला फोटो

Add yours

  1. Young buzz navya swarupat suru kelya baddal far far dhanyavad
    Vachak yachi far divsanpasun vat pahat hote……

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: