बिग बॉसच्या घरामध्ये त्यागराज खाडिलकर यांची होणार एन्ट्री

बिग बॉसच्या घरामध्ये प्रेक्षकांना तसेच घरामधील सदस्यांना एकानंतर एक सरप्राईझ मिळत आहे. बिग बॉसच्या घोषणेनुसार हर्षदा खानविलकर यांनी काल बिग बॉस मराठीचे घर सोडले, त्या घरामध्ये फक्त सात दिवसांच्या पाहुण्या होत्या असे बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले. हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसला. हर्षदा ताई बरोबर बाकीचे सदस्य देखील खूप भाऊक झाले.तर काल घरामध्ये “SR” म्हणजे कोण ? याचे कोडे उलघडले. बिग बॉस यांनी शर्मिष्ठाचे घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. तेंव्हा या नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय बदलणार ? कोण कोणाच्या बाजूने उभे रहाणार ? या गोष्टीची उत्सुकता असतानाच आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत त्यागराज खाडिलकर.त्यागराज खाडिलकरवाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणार आहेत.शर्मिष्ठा राऊतनंतर आता त्यागराज खाडिलकर बिग बॉसच्या मराठीच्या घरामध्ये गेल्यानंतर काय घडेल ? हे बघणे रंजक असणार आहे.

Tyagraj Khadilkar.jpg

‘या घरामध्ये जायच्या अगोदर मी दोन गोष्टी निश्चित केल्या आहेत, त्यातील पहिली म्हणजे बिग बॉस यांनी दिलेले सगळे टास्क मनापासून करायचे आणि घरामधील काही सदस्य मनाने, वर्तणुकीने चांगले आहेत परंतु स्वभावाने दुबळे आहेत त्यांच्या पाठीशी उभे रहायचे. कोणत्याही परिस्थितीत जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे त्याच्या विरोधात उभे रहायचे, घरामधील एक सदस्य म्हणून’.  असे त्याने सांगितले आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.