बिग बॉसच्या घरात आज काय घडणार

बिग बॉसच्या घरात  काल रंगला WEEKEN चा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत ज्यामध्ये त्यांनी घरातील सदस्यांसोबत झालेल्या टास्कविषयी चर्चा केल्या,सदस्यांच्या चुका देखील दाखवून दिल्या. तसेच बिग बॉस मराठीच्या घरामधील व्हिलन सदस्यांनाच ठरवायला सांगितल्यास काहींनी सुशांतला तर त्यांनी काहींनी आस्तादला तर काहींनी सई, मेघा आणि स्मिताला ठरवले. परंतु सगळ्यात जास्त सदस्यांना आस्ताद बिग बॉस मराठीच्या घरातील व्हिलन वाटत असल्याने त्याला व्हिलन साठी असलेल्या विशेष खुर्चीत बसावे लागले. सुशांत आणि आस्तादला त्यांच्या टास्क मध्ये झालेल्या चुका आणि त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल देखील सल्ले दिले तसेच ते कार्यक्रमामध्ये चांगले दिसत नसल्याचे देखील बजावले. या सल्ल्यानंतर सुशांत आणि आस्ताद किती बदलतात हे लवकरच कळेल.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही सदस्यांवर गाणी प्ले करण्यात येणार आहेत आणि सदस्यांनी ते कोणासाठी आहे हे ओळखायचे आहे. जसे पल भर के लिये हम कोई प्यार कर ले – सई साठी तर ना जाने कहा से आई है – शर्मिष्ठा साठी, नाम बडे और दर्शन खोटे – जुई गडकरी साठी प्ले करण्यात आले आणि ते सदस्यांनी अचूक ओळखले. तसेच यावेळेस सुशांत, सई, मेघा असे काही सदस्य डेंजर झोनमध्ये असताना यावेळेस घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळे सेफ असताना महेश मांजरेकर का मेघाला म्हणाले सगळ्यांचा निरोप घे आणि बाहेर ये ?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.