रणबीर कपूर आणि आलिया भटट् यांच्या अफेअरवर चर्चा होत आहे़ .एकिकडे रणबीरची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘संजू’ या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, तर दुसरीकडे आलियासोबतच्या त्याच्या नात्यावरही अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत. सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणबीर आणि आलियाने एकत्र हजेरी लावली, तेव्हापासूनच त्याच्या या अफेअरने सर्वांचं लक्ष वेधलं.
नुकतच आलियाने इन्सटाग्रामवर तिला एक सुंदर ब्रेसलेट गिफ्ट मिळाले आहे आणि यासाठी तिने “Love it! Thank you @riddhimakapoorsahniofficial for this stunning bracelet ” असे पोस्ट केले आहे. रणबीर सोबत रिधिमाच्या मनातही आलियाने घर केलं हे मात्र नक्की….
Chan batmya lihilya jatat yethe……
LikeLiked by 1 person