गोवा मराठी चित्रपट महोत्सव, 2018 त सादर होणार माधुरीची ‘बकेट लिस्ट’

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दिक्षितच्या मराठी पदार्पणातला
चित्रपट ‘बकेट लिस्ट’… माधुरीच्या पदार्पणातला हा चित्रपट असल्याने याचित्रपटाभोवती
एक वेगळंच वलय निर्माण झालं होतं. प्रेक्षकांचं हेच प्रेम बॉक्स ऑफिसवर प्रकर्षाने जाणवलं.
प्रेक्षकांवर आपली जादू केल्यानंतर आता माधुरीची ही बकेट लिस्ट चित्रपट महोत्सवांमध्ये
आपलं नाणं वाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सव, 2018 मध्ये
जगण्याची नवी उमेद देणारा हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

करण जोहर आणि ए. ए. फिल्म्स प्रस्तुत आणि डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स, ब्लू
मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय
देऊस्कर यांनी केलं आहे. तर सहलेखन देवश्री शिवडेकर यांनी केलं आहे.

bucket list
२५ मे ला प्रदर्शित झालेल्या माधुरीच्या ह्या बकेट लिस्ट ने आतापर्यंत ६ करोड ९५ लाख
चा गल्ला जमवलेला आहे आणि सिनेमाची घोडदौड अजूनही यशस्वीरित्या चालली असून
चित्रपटाची मोहिनी प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.