नंदकिशोर बनणार हुकूमशहा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांना “बोचरी टाचणी” हे नॉमिनेशन कार्य सोपवले. ज्यानुसार बझर वाजल्यानंतर फुगे फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचे होते. तसेच कोण कोणाला नॉमिनेट करणार यावर सदस्यांमध्ये बरीच चर्चा देखील झाली. या कार्यामध्ये मेघा, आस्ताद, सईशर्मिष्ठानंदकिशोर हे नॉमिनेट झाले. त्यानंतर बिग बॉस यांनी पुष्करला एक विशेष अधिकार दिला ज्याद्वारे तो नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याला सुरक्षित करू शकतो आणि त्याने सईला सुरक्षित केले. त्यानंतर त्याला अजून एक अधिकार दिला ज्यानुसार त्याला एकाला घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट करायचे होते आणि त्याने रेशमला नॉमिनेट केले. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोण सुरक्षित होणार आणि कोण घराबाहेर हे बघणे रंजक असणार आहे. आज बिग बॉस सदस्यांना “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सोपवणार आहेत. 

 vlcsnap-error951

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नंदकिशोर बनणार आहेत हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा असणार आहेत. आता “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये काय घडणार कोणाचा संयम सुटणार कोण संयमाने खेळणार ?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.