बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले दोन टास्क. सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊन आता ७० दिवस झाले. याच अंदाजाचा आणि कल्पकतेचा आधार घेऊन स्वत:ची क्रमवारी सदस्यांना ठरवायची होती. सदस्यांच्या चांगल्या कृत्याची बाहेरच्या जगात दखल घेतली गेली असेल किंवा एखाद्या कृत्याची सनसनाटी बातमी झाली असेलच. तर सदस्यांना त्यांच्यापैकी अश्या पाच सदस्यांची क्रमवारी ठरवायची होती. यानुसार रेशम पहिल्या क्रमांकावर, मेघा, पुष्कर, सई आणि अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर उभे राहिले. बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना जरा हटके असे “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य सोपवले. ज्यामध्ये आस्ताद मंगळवार पोहचला तर पुष्करने बिकिनी घातली. आऊ आणि शर्मिष्ठाने मोठे भांडण झाल्याचे दाखवले. यानुसार मेघा आणि रेशमने पुष्कर आणि आस्तादला सगळ्यात जास्त सनसनाटी आणि ब्रेकिंग न्यूज दिले असल्याचे सांगितले. त्यांनतर पुष्कर रिपोर्टर आणि आस्ताद कॅमेरापर्सन बनला. आज कोण बाजी मारणार ?
तसेच आज असे “होउ दे चर्चा” या टास्कमध्ये सई आणि स्मिता, नंदकिशोर,पुष्कर आणि नंदकिशोर हे ब्रेकिंग न्यूज देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सईचे फोटो कोणीतरी लपवले असल्याने ती आस्ताद, स्मिता यांना विचारणार आहे. ज्यावरून सई आणि स्मितावर खूप भांडण होणार आहे. तसेच सई नंदकिशोर यांच्या डोक्यावर पीठ टाकणार आहे तसेच मेघा नंदकिशोर यांच्या डोक्यावर अंड फोडणार आहे. सईचे असे म्हणणे असणार आहे कि, “जे काही तुम्ही घरात आल्यापासून वागलात आणि बोलात तसेच तुम्ही टास्क मध्ये माणुसकी सोडून वागलात ते मला आवडलेले नाही… आणि तुम्ही ते मान्य देखील नाही त्यामुळे मी हे सगळे केले”. पुष्कर जोग या टास्क साठी waxing करणार आहे. त्याचे म्हणणे असे असणार आहे कि, “मला स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आहे त्यांना ज्या वेदना होता किंबहुना सगळ्या वेदना त्यांच्याच नशिबी आल्या आहेत त्यामुळे त्यांना ज्या या वेदना होतात त्याला आज मी एकप्रकारेtribute देणार आहे माझ्या पायावरचे केस Wax करून”.
“होउ दे चर्चा” या साप्ताहिक कार्यामध्ये जो जास्तीत जास्तीत ब्रेकिंग न्यूज देणार आहे त्या सदस्यांना या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे हे बघणे रंजक असणार आहे को
Leave a Reply