आज देखील सासू सासऱ्यांना त्यांच्या जावई सुनांना सतवायचे आहे. मात्र आज टीम्समध्ये अदलाबदल करण्यात येणार आहे. टीम सून – जावयाचे नेतृत्व भाग्यश्री तर टीम सासू – सासऱ्यांचं नेतृत्व अतिशा नाईक करणार आहेत. ज्यामध्ये शर्मिष्ठा आणि सई मध्ये तर मेघा आणि पुष्कर मध्ये बरेच वाद होणार आहेत. रेशम स्मिताला हिरवी गोळी बनवायला सांगणार आहे. ज्यासाठी स्मिताला पाटा वरवंटा याचा वापर करायचा आहे.
आज काय काय घडेल ? कोणामध्ये वाद होतील ? कोणाला जास्त हिरे मिळतील ?
Leave a Reply