पॉर्न स्टार ते बॉलिवूडच्या बेबी डॉलपर्यंत सनी लिओनीचा प्रवास फारसा सुकर वाटत असला तरीही तो तितका सुकर नव्हता हेच खरं. सनीच्या याच प्रवासावर आणि तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या, कधीही उजेडात न आलेल्या प्रसंगावर एक बायोपिक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’, असं या बायोपिक वेब सीरिजचं नाव असून, त्यातून बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. या बायोपिकमध्ये सनीचा आतापर्यंतचा जीवनप्रवास उलगडणार असून, तिच्या तारुण्यावस्थेतील भूमिका साकारण्यासाठी रिसा सौजानी हिची निवड करण्यात आली आहे.
Leave a Reply