(सौजन्य – इन्सटाग्राम)
शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुहाना तिच्या सोशल मिडीयावरील फोटोज् मुळे चर्चेत आहे. तिच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीचीही चर्चा रंगतच असते. सुहाना आता एका प्रसिध्द मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. ‘वोग इंडिया’ असं त्या मासिकाचं नाव आहे. शाहरुख खाननेही तिच्यासाठी सोशल मिडीयावरुन आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply