अनुष्का शर्मा आणि वरूण धवन चा ‘सुई धागा’ या सिनेमाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. येत्या १३ ऑगस्टला या सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज होणार आहे. वरूणने या सिनेमाचे पहिले पोस्टर त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. आणि त्या पोस्टरखाली त्याने लिहिले आहे
“Mamta aur Mauji bade mauj se pesh karte hain Sui Dhaaga Made In India ka pehla poster! #SuiDhaagaMadeInIndia trailer out on 13th August. Bhulna mat!”
(सौजन्य – इन्स्टाग्राम)
Leave a Reply