रंगून सिनेमानंतर विशाल भारद्वाज ‘पटाखा’ सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमाचे एकूण ५ पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या पाचही पोस्टरमध्ये सिनेमातील पात्रे आणि त्यांचे डायलॉग लिहिले आहेत. हा सिनेमा २८ सप्टेंबरला रिलीज होत आहे
‘पटाखा’ चे ५ पोस्टर लाँच

It's all about enterntainment

Leave a Reply