‘मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित बहुचर्चित ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’चा प्रचार करण्यात आला आहे.
(सौजन्य – युट्यूब)
Leave a Reply