बॉलिवूड क्वीन कंगना राणौत हिच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटाचा पहिला पोस्टर ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त प्रदर्शित करण्यात आला. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यात कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे.
२५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Leave a Reply