
विषयावर आधारित ‘गॅटमॅट’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या सिनेमाच्या टीझर पोस्टरचा नुकताच श्री गणेशा करण्यात आला.
येत्या १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या, निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित आणि राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव निर्मित, गॅटमॅट या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर ‘आम्ही जुळवून घेऊ’ असे उपशिर्षक असून, दोन प्रेमदूतदेखील यात आपल्याला पाहायला मिळतात. प्रेमी युगुलांचे सांकेतिक चिन्हदेखील आपल्याला यात दिसून येत असल्यामुळे, हा एक रोमेंटिक सिनेमा असल्याचे समजते. टीझर पोस्टरवरून सिनेमाच्या कास्टिंगबाबत कोणतीच माहिती मिळत जरी नसली तरी हा सिनेमा आजच्या पिढीला धरलेला आहे असे समजून येते.
Leave a Reply