अमिताभ बच्चन, आमिर खान यांची अभिनय मेजवानी असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे दुसरं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
(सौजन्य – इन्स्टॉग्रम)
अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची दुसरी झलक आमिरने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.
Leave a Reply