सलमान खानची कथित प्रेयसी लुलिया लवकरच ‘राधा क्यो गोरी मै क्यो काला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जिम्मी शेरगीलही या चित्रपटात दिसणार आहे. २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
लुलियानं तिच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर लाँच केलं आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जातं आहे.
सलमाननही ट्विट करत लुलीयाला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a Reply