सिनेक्षेत्रात वेगवेगळ्या भूमिकांना योग्य न्याय देणारी आलिया भट्ट आता अजून एका भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाचे पहिलं पोस्टर नुकतेच लाँच झाले. गंगुबाई काठीयावाडी या सिनेमात आलिया तीच्या अभिनयाची जादू चाहत्यांना लवकरच देणार आहे.
आलियाचा ‘गंगुबाई’ लूक!!!

Leave a Reply