‘अशी हि आशिकी’ चा टीझर रिलीज

सचिन पिळगावकर लिखित-दिग्दर्शित ‘अशी हि आशिकी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे . युथफुल सिनेमात अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री हेमल इंगळे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रीया पिळगावकर हिच्या हस्ते या सिनेमचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

टीझर लिंक – https://youtu.be/SsyLcnQMC_cIMG_20181224_204817

 

 

 

 

 

‘फाईट’ चित्रपटाचा टीजर रिलीज

बॉलीवूड आणि हॉलिवूड च्या चित्रपटांमध्ये अॅक्शन नेहमीच पाहायला मिळते पण आता मराठीत देखील असाच एक अॅक्शनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिमीFIGGHT 01मोरे दिग्दर्शित ‘फाईट’चित्रपटाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईट वर टीजर प्रदर्शित करण्यात आला.  ‘फाईट’ या चित्रपटाची निर्मिती ललित ओसवाल यांनी केली असून, या टीजर मध्ये आपल्या  जबरदस्त फाईट दृश्यांसोबत जीत आणि सायली जोशी हे नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. तसेच या चित्रपटामधील अनेक दृश्यांसाठी खूप मेहनत घेण्यात आली आहे, हे सुद्धा या टीजर मधून दिसून येते.

Teaser Link – https://www.youtube.com/watch?v=8Og5b2wxW4M

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ‘2.0’ चा टीझर रिलीज

IMG_20180913_190427सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षयकुमार  यांंचा ‘2.0’  सिनेमाचा  टीजर आज रिलीज झाला.  हा चित्रपट रजनीकांतच्या ‘रोबोट’चा सीक्वल आहे, याची आठवण करून देणाऱ्या या टीजरमध्ये रजनीकांत डबलरोलमध्ये आहे. जग धोक्यात आहे आणि ते वाचवण्यासाठी रजनीकांत आणि त्याचा रोबोट अर्थात चिट्टी पुढे सरसावतात. पण डॉ. रिचर्ड त्यांच्या मार्गात संकट बनून उभा राहतो. डॉ. रिचर्डची ही निगेटीव्ह भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे.

 

 

Create a website or blog at WordPress.com

Up ↑